Our Key Programs
Discover the initiatives run by Maitri NGO to empower communities.
लग्नाचे वाढदिवस साजरा करण्यात आलं
आज आश्रमात दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. सर्वांनी मिळून शुभेच्छा दिल्या, आणि वातावरण आनंदमय झाले. हा खास क्षण वृद्धाश्रमातील सर्वांसाठी आनंद आणि उत्साह घेऊन आला.
📅 Program Date: 01 May 2025
वृद्ध महिलाची ऍडमिशन करण्यात आली
आज आश्रमात एका वृद्ध महिलेला दाखल करण्यात आले. तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू करण्यात आले आहेत. आश्रमातील कर्मचारी वर्ग तिला योग्य सेवा व आधार देत असून ती सुरक्षित आणि सुखद वातावरणात आहे.
📅 Program Date: 13 Mar 2025
आधार सेवा वृद्ध आश्रम मानापूर मध्ये राहणाऱ्या पुष्पकला देशमुख काकू यांचा वाढदिवस करण्यात आलं व त्यांनी भोजनदान दिलं
आधार सेवा वृद्ध आश्रम मानापूर मध्ये राहणाऱ्या पुष्पकला देशमुख काकू यांचा वाढदिवस करण्यात आलं व त्यांनी भोजनदान दिलं त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले किंवा मी माझा वाढदिवस आजपर्यंत कधी कोणी केल मी आठ ते नऊ महिन्यापासून आश्रम मध्ये राहतो खूप आनंदीत आहो आणि माझा वाढदिवस आश्रम मध्ये साजरा करण्यात आलं हे मला खूप आनंदाची आहे गोष्ट नाही मी माझं उरलेला आयुष्य आश्रम मध्ये घालवणार व वृद्धाचे सेवा करण्यात विस्त राहील असं का कोणी आपलं मनोगत व्यक्त केला आहे धन्यवाद काकू
📅 Program Date: 01 Mar 2025
आज आश्रमच्या वृद्धांचा ऑपरेशन करण्यात आलं
आज आश्रमातील एका वृद्ध व्यक्तींचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. डॉक्टर आणि आश्रमातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ही शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली. आता त्यांची प्रकृती सुधारत असून आश्रमातील सर्वजण त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
📅 Program Date: 23 Feb 2025
वृद्धांना डोळ्याचा ऑपरेशन साठी योगीराज हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली
आज आश्रमातील वृद्धांना डोळ्याच्या ऑपरेशनसाठी योगीराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले आहेत. आश्रमातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहून संपूर्ण मदत करत आहेत, जेणेकरून वृद्धांना योग्य सुविधा व आधार मिळावा.
📅 Program Date: 22 Feb 2025
आधार सेवा आश्रम मध्ये केंद्रीय मानव सेवा संघटन नवी दिल्ली शाखा रामटेक तर्फे शिवाजी जयंती साजरी करण्यात आली व काही मान्यवरांची उपस्थिती होती
आधार सेवा आश्रम मध्ये केंद्रीय मानव सेवा संघटन नवी दिल्ली शाखा रामटेक तर्फे शिवाजी जयंती साजरी करण्यात आली व काही मान्यवरांची उपस्थिती होती
📅 Program Date: 20 Feb 2025